जुना रंकाळा तलाव – कोल्हापूरच्या इतिहासाची साक्ष

रंकाळा तलाव हा कोल्हापूरमधील सर्वात जुना आणि प्रसिद्ध तलाव मानला जातो. पूर्वी येथे शांत वातावरण, पारंपरिक घाट आणि मधोमध असलेला “संध्यामठ” हा मंडप दिसत असे. हा तलाव जुन्या दगडाच्या खाणीतून तयार झाल्याचे मानले जाते.

कोल्हापूरचे नैसर्गिक सौंदर्य – कळंबा तलाव

कळंबा तलाव परिसरात विविध पक्षी आणि हिरवळ दिसते. त्यामुळे हा परिसर स्थानिक नागरिक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र बनला आहे.

न्यू पॅलेस (शाहू महाराज काळ)

हा न्यू पॅलेस म्हणजेच शाहू महाराजांचा राजवाडा आहे. हा राजवाडा 1884 मध्ये बांधण्यात आला आणि आज येथे संग्रहालय आहे.

न्यू पॅलेस (शाहू महाराज काळ)

हा न्यू पॅलेस म्हणजेच शाहू महाराजांचा राजवाडा आहे. हा राजवाडा 1884 मध्ये बांधण्यात आला आणि आज येथे संग्रहालय आहे.

कोल्हापूर जुना राजवाडा प्रवेशद्वार (1872)

हा फोटो कोल्हापूरच्या जुन्या राजवाड्याच्या प्रवेशद्वाराचा आहे. हा फोटो साधारण 1872 च्या आसपासचा मानला जातो.

जुना राजवाडा परिसर (सुमारे 1894)

या फोटोमध्ये राजवाडा परिसरात कुस्ती स्पर्धा आणि मोठी गर्दी दिसते. त्या काळी कोल्हापूरमध्ये कुस्ती हा मोठा खेळ होता.